Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

‘बालगंधर्व’च्या प्रेक्षागृहात धूर

नियंत्रण मिळवल्यामुळे दुर्घटना टळली

marathinews24.com

पुणे – बालगंधर्व रंगमंदिरात वातानुकूलन यंत्रणेत स्फोट झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर प्रेक्षागृहात धूर झाल्याने घबराट उडाली. मात्र, प्रेक्षागृहातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती हाताळल्याने दुर्घटना टळली.

कत्तलखाना विरोधातील आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता – सविस्तर बातमी

बालगंधर्व रंगमंदिरात रात्री साडेनऊ वाजता ‘दोन वाजून २२ मिनिटांनी’ नाटकाचा प्रयोग होता. या नाटकासाठी प्रेक्षक प्रेक्षागृहात येण्यापूर्वीच वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. बाल्कनीतून मोठ्या प्रमाणावर धूर आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रेक्षागृहातील कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करत नियंत्रण मिळवले. सुदैवाने यावेळी प्रेक्षागृहात प्रेक्षक नव्हते. या घटनेनंतर प्रेक्षागृहाबाहेर जमलेल्या प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला आणि नाटकाचा प्रयोग सुरळीत पार पडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×