Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

गुंतवणूकीवर परताव्याचे आमिष, १२ लाखांचा गंडा

वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर आणि आयपीओमध्ये कमी गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १२ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ रोजी हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इंधन वाहतूक करणार्‍या टँकरला आग, शेवाळेवाडी चौकातील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हडपसरमध्ये राहायला असून, १ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. कमी गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे सांगून विश्वास संपादित केला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी संबंधिताला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. १२ लाख रूपये गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×