Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कॅम्पमध्ये पेट्रोपपंपावर राडा घालणार्‍यांना अटक

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

लष्कर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंपावरील कामगारांना कार्यालयात कोंडून राडा घालत इंधन चोरीचा प्रयत्न करणार्‍या टोळक्याला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २० नोव्हेंबरला रात्री तीनच्या सुमारास कॅम्पमधील कांचन सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंपात घडली होती. सुफियान अय्युब शेख (वय २४ रा. कोंढवा) आणि तन्वीर रेहमान शेख (वय २१ रा. वेस्टर्न बेकरीजवळ, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गॅसपुरवठा बंद करण्याची धमकी, सायबर चोरट्याने लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि त्यांचे मित्र हे कॅम्पमधील कांचन सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंपात कामाला आहेत. २० नोव्हेंबरला रात्री तीनच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने टोळक्याने पंपात प्रवेश केला. कामगारांना कार्यालयात कोंडल्यानंतर टोळक्याने दुचाकीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंपातील इंधन सोडण्याचा नोझल काढून घेत इंधन चोरीचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल घाडगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×