Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बिबवेवाडीत रस्त्यावरील पथदिवे चोरीला

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे केलेल्या पोलसह तब्बल दोन लाखांचे दिवे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १ नोव्हेंबरला पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर, बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी क्षत्रिय कार्यालय अभियंत्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांना बँकखाते वापरण्यास देणारा अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पथदिव्यांची सोय करण्यात आली होती. १ नोव्हेंबरला चोरट्यांनी १०० सुशोभीकरण पथदिवे आणि ६० हजार रूपयांचे पोल चोरून नेले. याप्रकरणी माहिती झाल्यानंतर कार्यालय अभियंत्याने नुकतीच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×