Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वडगाव शेरीत घरफोडी, ऐवज केला चोरी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३ डिसेंबरला सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव शेरीतील साईनाथनगरात घडली आहे. याप्रकरणी विकास गायकवाड यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा परिसरात साडेपाच लाखांची घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास गायकवाड हे साईनाथनगरात राहायला असून, ३ डिसेंबरला सकाळी ते कुटूंबियासह बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ३० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. संध्याकाळच्या सुमारास विकास हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×