Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तरुणाला पार्टटाईम जॉबचे आमिष पडले ११ लाखांना

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम जॉबच्या आमिषाने सायबार चोरट्याने तरूणाला तब्बल १० लाख ६९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ ते १५ ऑक्टोबर २०२३ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी लोहगावमध्ये राहणार्‍या तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत्रेत जाणे पडले महागात, दीड लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण लोहगावमध्ये राहायला असून, १३ ऑक्टोबर २०२३ मध्ये सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात अडकवले. त्यानंतर तरूणाला जादा परतावा देण्याचे सांगून गुंतवणूकीला भाग पाडले. तब्बल १० लाख ६९ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×