Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मार्केटयार्डात भरधाव टेम्पोच्या धडकेत जेष्ठ ठार

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू

मार्केटयार्डातील धनावत टेड्रींग कंपनीसमोर घडला अपघात 

maratinews24.com

पुणे – भरधाव वेगातील टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या जेष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ६ डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास मार्केटयार्डातील धनावत टेड्रींग कंपनीसमोर घडला आहे. सुनील हिरालाल गुजर (वय ६५ रा. शिरवळ, खंडाळा, सातारा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनीषा गुजर (वय ५४) यांनी मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

भेकराईनगरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गुजर हे शिरवळमधील असून, कामानिमित्त ६ डिसेंबरला मार्वेâटयार्डात आले होते. त्यावेळी भरधाव वेगातील टेम्पो चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे सुनील गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×