मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरीला

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ४५ हजारांचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना २२ डिसेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास पुनाक्लब जवळील गोयलगंगा कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्पमध्ये एसीच्या ताब्यांच्या तारांची चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुनाक्लब परिसरात राहायला असून, २२ डिसेंबरला त्यांनी स्वतःची मोटार रस्त्यावर उभी केली होती. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या मोटारीची काच फोडून ४५ हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×