Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गाडीत मोबाइल चार्ज करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरूणाच्या मोटारीतून १ लाख ६९ हजारांची रोकड चोरून नेला. ही घटना २८ डिसेंबरला दुपारी दीडच्या सुमारास कॅम्प चौकातील लक्ष्मी मार्वेâटसमोर घडली. याप्रकरणी कर्नाटकातील ३२ वर्षीय तरूणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी, हडपसर भागात घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कर्नाटक राज्यातील असून, कामानिमित्त कॅम्पपरिसरातील लक्ष्मी मार्वेâटमध्ये गेले होते. त्यावेळभ् दोघा अनोळखी चोरट्यांनी त्यांच्याजवळ येउन विश्वास संपादित केला. त्यांच्या मोटारीत मोबाइल चार्जिंगला लावण्याचा बहाणा केला. त्यानंतर ते बाजूला गेल्यानंतर चोरट्यांनी गाडीतील १ लाख ६९ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धीरज राउत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×