जय जय राम कृष्ण हरी
marathinews24.com
बीड – जिल्ह्यातील घाटशिळ (पारगाव बीड ) याठिकाणी शनिवारी ‘फिरता नारळी सप्ताह सांगता समारंभ झाला. समारंभा’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. सोहळ्यात सामील होण्याचे सौभाग्य मला लाभले. भक्ती-शक्तीचा संगम असलेला वारकरी संप्रदायाचा अलोट महासागर पाहून अतिशय आनंद झाला, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.