Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोथरूडमध्ये मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार

दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शाळेत झालेल्या भांडणातून एका मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बलराम हनुमंत लोखंडे (वय २४, रा. पांडुरंग काॅलनी, सुतारदरा, कोथरूड) याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेल्मेटविना दुचाकी चालवाल तर कारवाईला सामोरे जा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे याचा लहान भाऊ कल्याण हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोथरूड परिसरातून निघाला होता. कल्याणी हा कोथरूडमधील एका शाळेत दहावीत आहे.स्वामी समर्थ मठाजवळ दोघांनी कल्याण याला अडवले. शाळेत झालेल्या भांडणातून दोघांनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी कल्याण याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×