Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पती, मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पती, मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुरु दोडमणी (वय २५), मयुर (वय २६), दीपक काटकर (वय २४, सर्व रा. लिपाणे वस्ती, सदगुरु हॉस्पिटलमागे, आंबेगाव खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणीनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय पीडित महिला, तिचे पती, लहान मुलगी आंबेगाव परिसरात राहायला आहेत. आठ महिन्यांपूर्वी आरोपी दोडमणी महिलेचा पती घरात नसताना गेला. महिलेचा पती आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. त्यानंतर आरोपी दोडमणीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. दोडमणीचे मित्र मयूर आणि दीपक यांनी महिलेच्या घरी गेले. तुझी बदनामी करेल, अशी धमकी आरोपींनी तिला दिली. महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×