Breking News
प्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापर

गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची १७ लाखांची फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल १७ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २ ते १६ जून २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या ४४ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह लिंकधारक व बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाणेरमधील तुकाई देवी मंदीरात चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यात राहायला असून, २ जून २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानुसार महिलेचा विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी अवघ्या १४ दिवसांत तब्बल १७ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×