Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बाणेरमधील तुकाई देवी मंदीरात चोरी

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मंदीराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ३४ हजारांच्या ऐवजाची चोरी केली आहे. ही घटना २ ते ३ फेबु्रवारीला बाणेरमधील तुकाई टेकडी परिसरातील तुकाईदेवी मंदीरात घडली आहे. याप्रकरणी एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद – ॲड. असीम सरोदे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरातील तुकाई टेकडीवर प्रसिद्ध तुकाई देवीचे मंदीर आहे. २ ते ३ फेबु्रवारी कालावधीत चोरट्यांनी मंदीराचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मंदीरातील ३४ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×