Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शुश्रृषेसाठी ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठाची १४ लाखांची केली फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

शुश्रृषेसाठी ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठाची १४ लाखांची केली फसवणूक

Marathinews24.com

पुणे – शुश्रृषेसाठी असलेल्या कामगाराने ज्येष्ठ नागरिकाची १३ लाख ९२ हजार रुपयांची फस‌णूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल बँकखात्याला असल्याची संधी साधून पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी कामगाराविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने हडपसर पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

उपाहारगृहातील मॅनेजरनेच ३१ लाखांचा केला अपहार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या शुश्रृषेसाठी सत्यसेवा नर्सिंग सर्व्हिसेसकडून आराेपी पोद्दार याला ज्येष्ठ नागरिकाची शुश्रृषा करण्यासाठी ठेवण्यात आले होते. वर्षभरापासून तो तक्रारदाराच्या वडिलांची शुश्रृषा करत होता. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडला होता. पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून वेळोवेळी १३ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×