Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद-थेऊर रस्त्यावर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी मालवाहू वाहन (पिकअप) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रितेश काळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गावठी दारू तयार करणारी महिला अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद-थेऊर रस्त्यावरील उंद्रे वस्ती परिसरात २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पादचारी निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याचे वय अंदाजे वय ५० वर्ष असून, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता राेकडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×