Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पतीच्या छळामुळे पत्नीची आत्महत्या

पतीच्या छळामुळे पत्नीची आत्महत्या

पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पतीच्या छळामुळे महिलेने विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित काॅलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुऱ्हाडे यांचा भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कुऱ्हाडे मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या आहेत. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पतीने त्यांचा छळ सुरू केला. छळामुळे बहिणीने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली, असे राणी कुऱ्हाडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×