Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

तरुणाला शेअरमधील गुंतवणूक पडली १४ लाखांना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करणे तरूणाच्या अंगलट आले असून, सायबर चोरट्यांनी त्याची १४ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १ ते २५ डिसेंबर २०२५ कालावधीत दत्तवाडीत घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय तरूणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह लिंक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रांतवाडीत दुकानातील रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण दत्तवाडीत राहायला असून, १ डिसेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्याला व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवली. गु्रपमध्ये अ‍ॅड करून घेत त्याला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीला भाग पाडले. १४ लाख ५० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारासोबतच संवाद बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×