Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विश्रांतवाडीत दुकानातील रोकड चोरीला

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंद दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजारांची रोकड, सात धनादेश असा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ५ मार्चला मध्यरात्री एकच्य सुमारास विश्रांतवाडीतील आनंद पार्कमधील न्यू बालाजी ट्रेडर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय तरूणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड रस्त्यावर महिलेचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीत राहायला असून, धानोरी रस्त्यावरील आनंद पार्कात त्यांचे बालाजी ट्रेडर्सचे दुकान आहे. ५ मार्चला मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील ८० हजारांची रोकड, बँक ऑफ महाराष्ट्रचे कोरे सात धनादेश असा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×