Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नामांकित कंपनीत नोकरीच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नामांकित कंपनीत नोकरीच्या आमिषाने तरुणांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खासगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वराह पालनाच्या वादातून पिस्तूल बाळगणारा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीचे कार्यालय विमाननगर भागातील सॉलिटर बिझनेस हब येथे आहे. आरोपींनी विविध कन्सल्टन्सीमार्फत तक्रारदारासह अन्य तरुणांना खासगी कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले, तसेच त्यांना वेतन देण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते उघडून त्यामध्ये रक्कम जमा न करता अपहार करण्यात आला. तक्रारदारासह इतरांची आरोपींनी एक कोटी ५१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विमानतळ पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×