Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

व्यावसायिकाला धमकावून ६० हजारांची रोकड लुटली

व्यावसायिकाला धमकावून ६० हजारांची रोकड लुटली

चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकाला धमकावून ६० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सचिन मोहनराव धर्माधिकारी (वय ३६, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृ्त्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माधिकारी यांचे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेरणे गाव परिसरात दुकान आहे. ८ मार्च रोजी ते रात्री पावणेनऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना पेरणे गाव परिसरात अडवले. त्यांना धमकावून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×