Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

Pune Crime News

गुन्हे शाखेच्या युनिट एकने केली कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, तो सराईत दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाणी प्लॉन्टच्या नावाखाली २ कोटी ३४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलीस आणि युनिट एककडून चोरट्याचा समांतर तपास सुरू होता. संबंधित वाहन चोरटा बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार मठपती यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने धाव घेत आरोपी सुरज सुरवसे याला ताब्यात घेत अटक केले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, शैलेश संखे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, मठपती, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, ज्योती मुल्का, डोंगरे, प्रफुल्ल शेलार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×