Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आरटीओकडे नोंदणी न करता बसमधून प्रवासी वाहतूक

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी न करता बसमधून प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी बस मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस मालक हडपसरमदील काळेबोराटेनगर परिसरात राहायला आहे. प्रवासी वाहतुकीसाठी त्यने बस खरेदी केली होती. बसची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात न करता बसचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्यात येत होता. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर दुसऱ्या एका बसच्या वाहन क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. नोंदणी न करता बेकायदा प्रवासी वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सलगर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×