Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

फुरसुंगीत गोदाम फोडले, १० लाखांची केबल चोरीला

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गोदामच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी १० लाख रूपयांची केबल चोरून नेल्याची घटना २४ ते २५ मार्चला फुरसुंगीतील न्यू इंडिया केबल ट्रेडींग प्रा. लि. कंपनीच्या गोदामात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत वाहन चोरट्याला बेड्या; ८ गुन्हे उघड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरात न्यू इंडिया केबल ट्रेडींग प्रा. लि. कंपनीचे गोदाम आहे. २४ ते २५ मार्चला चोरट्यांनी त्यांच्या बंद गोदामाच्या खिडकीचे गजर तोडून आतमध्ये प्रवेश केला. तब्बल १० लाख रूपयांची केबल चोरून नेली. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×