Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शेअर आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष, जेष्ठेला ४१ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ८२ वर्षीय महिलेला तब्बल ४१ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २१ जानेवारी ते २३ मार्च २०२६ कालावधीत खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेशीमआळीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडीतील स्वीटमार्टमध्ये चोरी, ७० हजारांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रेशीमआळीत राहायला असून, २१ जानेवारीला सायबर चोरट्यांनी इ-मेलद्वारे संपर्क साधला. शेअर माकेट आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यांना गुंतवणूकीला भाग पाडून ४१ लाख ५० हजार रूपये वर्ग करायला लावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×