Breking News
दारूगोळा कारखान्यातील सुरक्षारक्षकाची गोळी झाडून आत्महत्यापुण्यात २९ ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडीमित्राच्या खुनानंतर फरार झालेला आरोपी १२ तासांत जेरबंदपादचाऱ्यााच्या डोक्यात दगड मारुन रोकड लुटणारे अटकेतपुण्यात फार्महाऊसवर छापा; हुक्का विक्री करणाऱ्यांवर कारवाईविशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’गणेशभक्तांसाठी मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – विशेष लेखकोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हापुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपास

फुरसुंगीत तरुणांच्या खुनाचा प्रयत्न; दोघे जखमी

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

फुरसुंगी पोलिसांनी अल्पवयीन युवकाला घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. याबाबत सक्षम शंकर जोगदंड (वय २२, रा. भेकराईनगर चौक, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याने फिर्याद दिली आहे.

पुण्यात रेस्क्यू’ फाउंडेशन मधून १२ बांगलादेशी महिला पळाल्‍या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाेगदंड आणि त्याचा मित्र रजनीकांत पुजारी (वय १९, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) हे शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भेकराईनगर परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी अल्पवयीन युवक तेथे आला. त्याने जुन्या वादातून दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. युवकाने जोगदंड याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्या वेळी पुजारीने मध्यस्थी केली. अल्पवयीन युवकाने त्याचावर शस्त्राने वार केले. युवकान केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून, न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×