Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या दोन मंदिरातील दानपेटी उचकटून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुरसुंगी आणि भवानी पेठेतील मंदिरात या घटना घडल्या. भवानी पेठेतील कल्पतरु प्लाझा इमारतीच्या परिसरातील श्री सूर्यमुखी दत्त मंदिरातील दानपेटीचे कुलूप चोरट्यांनी तोडले.

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून – सविस्तर बातमी 

चोरट्यांनी गल्ल्यातील ५ हजार २०० रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस कर्मचारी ढवाण तपास करत आहेत.

हडपसरमधील फुरसुंगी परिसरात असलेल्या श्री काळूबाई मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. दानपेटीतील रोकड, तसेच दानपेटीची किंमत १६ हजार ३०० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी कुंटेवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×