Breking News
अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनासाठी करारआला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळापावसामुळे १० ठिकाणी झाडपडी, वाघोलीत होर्डिंग्ज कोसळलेराज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; विविध विभागांसाठी हजारो कोटींच्या योजना मंजूरअमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया व निर्यात सुरळीतगुंतवणुकीच्या आमिषाने दोन महिलांची फसवणूकपुणे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पंकज देशमुखऔषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहनभरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठाररंगकाम करणार्‍याने मारला दागिन्यांवर डल्लाअधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनासाठी करारआला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळापावसामुळे १० ठिकाणी झाडपडी, वाघोलीत होर्डिंग्ज कोसळलेराज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; विविध विभागांसाठी हजारो कोटींच्या योजना मंजूरअमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया व निर्यात सुरळीतगुंतवणुकीच्या आमिषाने दोन महिलांची फसवणूकपुणे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पंकज देशमुखऔषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहनभरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठाररंगकाम करणार्‍याने मारला दागिन्यांवर डल्ला

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा एकात्मिक विकास आराखडा सादर करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी विकास आराखडा सादर करा – अजित पवार

marathinews24.com

पुणे – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत सोमवारी (दि. २८) बैठक पार पडली. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय आहेत. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीनं एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाई – सविस्तर बातमी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. इथल्या महात्मा गांधी सभागृहामध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसंच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसन क्षमता अपुरी पडत आहे. या सभागृहात ५०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि या ठिकाणी सुमारे १५०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून पंधराशे आसन क्षमतेचं सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावं, असेही त्यांनी सूचित केले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच १ हजार विद्यार्थी क्षमतेचं पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!