Breking News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्तानैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्यापत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडा

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाइलचा ताबा घेउन सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल ४ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २९ ते ३० जुलै कालावधीत कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७९ वर्षीय असून कोंढव्यात राहायला आहेत. त्यांनी काही दिवसांपुर्वी डेझर्ट रोज सीड्स ऑनलाईनरित्या मागवले होते. प्रत्यक्षात मात्र, ते सीड्स कमी आल्यानंतर त्यांनी पार्सवरील क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना आवाज येत नसल्याची बतावणी केली. तक्रार करण्यासाठी मोबाइलवरून ५ रूपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइलचा ताबा घेतला. ४ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×