Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

Yerwada Mobile Theft

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ३० हजारांची सोनसाखळी केली लंपास

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ३० हजारांचे सोन्याचे दाागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला ठाण्यातील कळवा परिसरात राहायला आहेत. त्या मंगळवारी (२५ ऑगस्ट) लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास त्या लक्ष्मी रस्ता परिसरातून निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्याने महिलेच्या पिशवीतून ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन नेली. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार नाकाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×