Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रियफ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

किरकोळ वादातून सराइतांकडून तरुणावर गोळीबार

किरकोळ वादातून सराइतांकडून तरुणावर गोळीबार

मंगळवार पेठेतील घटना; दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून सराइतांकडूून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवार पेठेत मध्यरात्री घडली. सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी सराइतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी रोहित माने (वय ३०, लोहियानगर), कासीम असीफ अन्सारी (वय २३ रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. किरण केदारी (वय ३७, रा. गोखलेनगर) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात नवविवाहितेचा विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास केदारी हा मित्र शाम गायकवाड, अश्फाक शेख, संतोष कांबळे यांच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी माने आणि अन्सारी तेथून दुचाकीवरुन चकरा मारत होते. केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. अन्सारी याने कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. केदारी यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.

त्यानंतर अन्सारीने दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर केदारी आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. आरोपी तेथून पळाले. काही वेळानंतर रोहित माने तेथे पुन्हा आला. आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे, असे सा्ंगितले. चौघांनी माने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या अन्सारीला पकडले. दोघे जण सराइत असून, त्यांनी पिस्तूल का बाळगले, तसेच कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!