Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुसफ मुनीर खान (वय ३८, रा. रास्ता पेठ,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुसफ खान हा पीडित तरुणीच्या ओळखीचा आहे. जानेवारी महिन्यात तो तरुणीला भेटला. तुझ्या आई-वडिलांचे भांडण झाले आहे, असे सांगून त्याने तरुणीला रिक्षातून अज्ञात ठिकाणी नेले. तरुणीच्या दंडावर इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीची चित्रफीत तयार केली. या प्रकाराची कोणाला वाच्यता केल्यास जिवे मारु, अशी धमकी त्याने दिली.

त्यानंतर त्याने चित्रफीत पतीला पाठवू, अशी धमकी दिली. आरोपी खानच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक भराड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×