Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक

पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक

देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल 

marathinews24.com

पिंपरी : फेडेक्सच्या नावे कॉल करून पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेला धमकावत तिच्या नावाने २० लाखांचे कर्ज काढले. त्यातून पैसे हस्तांतरीत करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

घरगुती वीजकनेक्शन मंजुरीसाठी २५ हजारांची लाच – सविस्तर बातमी 

मोबाइल क्रमांकधारक, बँक खातेधारक, खातेदार भारत इंटरप्रायजेस यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. देहूरोड, मामुर्डी येथील एका महिलेने याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ९ सप्टेंबर २०२४ ते ४ जून २०२५ दरम्यान, संशयिताने फेडेक्स कस्टमर केअरच्या नावाने कॉल करून फिर्यादीचे पार्सल इराणमध्ये जात असताना अडवले असल्याची माहिती दिली. या पार्सलमध्ये अमली पदार्थ असून, सरकारी अधिकाऱ्यांची नावे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मोबाइलवरून आयसीआयसीआय बँकेचे २० लाखांचे कर्ज काढून ते पैसे एसबीआय बँकेत ट्रान्सफर करायला लावले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×