Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

टेम्पोतील ५०० किलो तारांचे बंडल चोरले, टोळीला अटक

टेम्पोतील ५०० किलो तारांचे बंडल चोरले, टोळीला अटक

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे, दि. ११ (प्रतिनिधी)- पार्विंâगमधील टेम्पोतून तब्बल ५०० किलो वजनाचे तारांचे बंडल चोरणार्‍या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ६ ते ७ जूनच्या कालावधीत थेउर परिसरातील हॉटेल जय मल्हार परिसरात घडली होती. सूरज शाम जाधव (वय १९, रा. चव्हाण वस्ती, थेउर) यश अजित सावंत (वय २१, रा. पावर हाउस शेजारी, थेउर) महेश बसवराज पुजारी (वय २२, रा. चव्हाण वस्ती, थेउर ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लग्नाच्या आमिषाने तरूणीची फसवणूक, ८ लाखांना गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ६ जूनला थेउर गावच्या हद्दीतील हॉटेल जय मल्हार परिसरात जाळलेल्या तारांचे बंडल भरलेला टेम्पो पार्विंâगमध्ये उभा केला होता. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी जाधव, सावंत आणि पुजारी यांनी टेम्पोतील ३ लाख रूपये िंकमतीचे तब्बल ५०० किलो तारांचे बंडल चोरून नेले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×