Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

लूटमार करणारा सराइत गजाआड..

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – लूटमार करणाऱ्या सराइताला खंडणी विरोधी पथकाने सदाशिव पेठ परिसरातून अटक केली. सौरभ सागर परदेशी (वय २३, रा. जोशी वाडा, पूना हाॅस्पिटलसमोर, सदाशिव पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सौरभ परदेशी आणि त्याचा भाऊ प्रणव परदेशी यांनी एकाला धमकावून लुटले होते. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मोलकरीणीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

खंडणी विरोधी पथकाकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. पसार झालेला सौरभ परदेशी हा नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल आवाड आणि मयूर भोकरे यांना मिळाली.

त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे आणि पथकाने कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×