Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

कंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूक

देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पिंपरी – बिस्किट कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने हिशोबात जाणीवपूर्वक चुका करून १५ लाख ५० हजारांची फसवणूक केली. ही घटना ४ जानेवारी ते १४ जून या कालावधीत गर्ग ट्रेडिंग कंपनी देहूगाव येथे घडली.

देहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंड – सविस्तर बातमी 

मनोज ओमप्रकाश अग्रवाल (वय ४५, देहुगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार पिंटू शिवाजी अवघडी (देहुगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अग्रवाल यांची देहूगाव येथे बिस्कीट बनविण्याची गर्ग ट्रेडिंग कंपनी आहे. आरोपी पिंटू हा अग्रवाल यांच्या कंपनीमध्ये काम करतो. त्याच्या हिशोबात 43 हजारांची चूक लक्षात आल्याने अग्रवाल यांनी अधिकची चौकशी केली असता त्याने १५ लाख ५० हजारांची फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×