Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीला

सिंहगड रस्ता परिसर प्रवासादरम्यान घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठाच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना १५ जूनला दुपारी पावणेएकच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी पद्मावती परिसरात राहणार्‍या नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार हे पद्मावती परिसरात राहायला असून, १५ जूनला दुपारी पावणेएकच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसर ते स्वारगेट सा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. बसमधून उतरताना तक्रारदाराला चैन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश आलाटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×