Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप

marathinews24.com

पुणे – शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वानवडी येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६२ बी येथील शाळेत जावून विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत – सविस्तर बातमी 

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अमोल पवार, सहायक प्रशासकीय अधिकारी शंकर मांडवे, पर्यवेक्षक बाळासाहेब अस्तुळ, राजश्री दैठणकर, मुख्याध्यापक बागेश्री चव्हाण (मराठी शाळा), किशोर वरबडे (इंग्रजी शाळा), शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डुडी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×