Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

रिक्षाचालकाडून दुचाकीस्वार तरुणावर वार, शिवणे भागातील घटना

रिक्षाचालकाडून दुचाकीस्वार तरुणावर वार, शिवणे भागातील घटना

त्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून रिक्षाचालकाने दुचाकीस्वार तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि मित्र हे शुक्रवारी (२० जून) रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरुन शिवणे परिसरातून निघाले होते. सद्गुरु रेसीडन्सी सोसायटीसमोर रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावण्यात आली होती. दुचाकीस्वार तरुणाने रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला नेण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रिक्षाचालकाने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×