Breking News
कंपनीविरुद्ध तक्रार देण्याची धमकी देऊन २० लासोनाराच ठरला चोर; ४.२७ लाखांचा ऐवज जप्त…विद्यार्थी वसतिगृहात राहून घरफोडी करणारा पर�गे-डेटींग अ‍ॅप’वरून लुटणाऱ्या टोळीला बेड्यापुण्यात मोटारींची काच फोडून रोकड चोरण्याचे सपादचारी तरुणाचा १ लाखांचा मोबाइल हिसकावला..परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर �गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी लहुजी सेनेचं दीन�ई-व्ही चार्जिंग स्टेशनचं आमिष दाखवून १२ लाखा�पीएसआय पद मिळवून देण्याचे आश्वासन देत १० लाख�तीन घरफोड्यांमध्ये २ लाख १३ हजारांचा मुद्देमदीनानाथ रुग्णालयाबाहेर शरद पवार गटाचे आंदोल�मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायशेतकऱ्याकडून १ लाखांची लाच घेतली, वनरक्षक गो�तरूणावर धारदार हत्यारांनी हल्ला गोळी झाडण्य�पुण्यात ढगाळ वातावरण, तापमानात घट, नागरिकांन�ससूनच्या इमारीतवरून उडी मारून तरुणाची आत्मह�पेट्रोल पंप मॅनेजरने मालकाला अडीच कोटी रुपयादीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरच्या हॉ�पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृतऑनलाईन जुगारात पैसे गमाविले सैन्यातील शिपाय�पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती महिलेचा झाल�पुण्यात दुचाकी वाहनांची पुन्हा तोडफोड..दीड तोळ्यांचे दागिने, मोबाईल हरवलेल्या पर्सचबी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात लाच प्रकरण दोन�माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची पोलिसदरवाजा उघडे ठेवणे महागात, पावणेतीन लाखांची च�‘डेटींग अ‍ॅपवरुन झालेली ओळख पडली सव्वा लाखातपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांग�छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची �पोलीस असल्याच्या बतावणीने करीत होता नागरिका�ड्युटीवर असलेल्या ट्राफिक पोलिसांना केली मा�श्वानाने घेतला पादचारी तरुणाचा चावाससूनच्या बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयातील दो�पुण्यात १० वर्षात पहिल्यांदाच खुनाचे प्रमाण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात पुण्या�गोल्फ क्लबमधून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच�बनावट कंपनीकडून १०४ कामगारांच्या ‘पीएफ’वर घ�डेटींग अ‍ॅपवरून झाली ओळख, कमाईच्या नादात गमा�जुन्या वादातून एकाला भोसकले, दोघांना अटकहिट अ‍ॅण्ड रनमधील आरोपीला बेड्या, काळेपडळ पो�पुण्यात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणांचामॉर्निंग वॉक करणाऱ्याला कार चालकाने उडवलेअनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीअसला दादला नको गं बाई म्हणत दिली सुपारीपुण्यात खासगी कार्यालयात चोरी, साडेपाच लाखांभरधाव दुचाकी घसरली, सहप्रवाशी तरुणाला जीव गम�घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा गजाआडवस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल    कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थबिल्डर विठ्ठल पोळेकर खूनातील टोळीवर मोक्काधनकवडीतील आगप्रकरणी हॉटेल मालकाला अटकसंभाजी ब्रिगेडने नावात छत्रपती लावावे, अन्यथपुण्याच्या माजी महापौराच्या बंगल्यावर फिरव�नव्या यशस्वी वाटचालीसाठी पर्णकुटी व सह्याद्�हडपसरनजीक गावठी हातभट्टी दारुसाठा नष्टपुणे शहराचा ३ एप्रिलला पाणीपुरवठा बंद, ४ एप्र�गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात १० हजार �पत्नीला कुत्र्यासह जर्मनीला नेले नाही, पतीविआधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात : सरकार�मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खूनउपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कसबा गणपतजेष्ठाची रखवालदाराकडून २४ लाखांची फसवणूकदारूगोळा कारखान्यातील कामगारच निघाला चोर, पोपुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न,खड्डयातील पाण्यात बुडून शाळकरी मुलगा ठारश्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन, पोलीगुढीपाडवा अन प्राचीन महत्त्वखंडणीसाठी टोळक्याने दुकानात शिरुन केली तोडफ�शाळेत जाऊन शिक्षिकेशी आगळीक करुन केला विनयभंइमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली : गणेश शि�पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद येथी�शिक्षण संस्थाचालकाकडे 25 लाखांची खंडणी मागणा�अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे �“मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकले”, CBSE बघोरपडी कॅनॉल परिसरात दोघा दारु विक्रेत्यांक�पत्नीची फसवणूक करुन 5 कोटीचे कर्ज काढणार्‍या �5 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी केल्याआदर्श रस्त्यांवर ड्रेनेज लाईनसाठी होणार खोद�किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; महात्मा फअंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून 5 लाख 88 ह�नटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवूकंपनीविरुद्ध तक्रार देण्याची धमकी देऊन २० लासोनाराच ठरला चोर; ४.२७ लाखांचा ऐवज जप्त…विद्यार्थी वसतिगृहात राहून घरफोडी करणारा पर�गे-डेटींग अ‍ॅप’वरून लुटणाऱ्या टोळीला बेड्यापुण्यात मोटारींची काच फोडून रोकड चोरण्याचे सपादचारी तरुणाचा १ लाखांचा मोबाइल हिसकावला..परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर �गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी लहुजी सेनेचं दीन�ई-व्ही चार्जिंग स्टेशनचं आमिष दाखवून १२ लाखा�पीएसआय पद मिळवून देण्याचे आश्वासन देत १० लाख�तीन घरफोड्यांमध्ये २ लाख १३ हजारांचा मुद्देमदीनानाथ रुग्णालयाबाहेर शरद पवार गटाचे आंदोल�मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायशेतकऱ्याकडून १ लाखांची लाच घेतली, वनरक्षक गो�तरूणावर धारदार हत्यारांनी हल्ला गोळी झाडण्य�पुण्यात ढगाळ वातावरण, तापमानात घट, नागरिकांन�ससूनच्या इमारीतवरून उडी मारून तरुणाची आत्मह�पेट्रोल पंप मॅनेजरने मालकाला अडीच कोटी रुपयादीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरच्या हॉ�पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृतऑनलाईन जुगारात पैसे गमाविले सैन्यातील शिपाय�पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती महिलेचा झाल�पुण्यात दुचाकी वाहनांची पुन्हा तोडफोड..दीड तोळ्यांचे दागिने, मोबाईल हरवलेल्या पर्सचबी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात लाच प्रकरण दोन�माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची पोलिसदरवाजा उघडे ठेवणे महागात, पावणेतीन लाखांची च�‘डेटींग अ‍ॅपवरुन झालेली ओळख पडली सव्वा लाखातपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांग�छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची �पोलीस असल्याच्या बतावणीने करीत होता नागरिका�ड्युटीवर असलेल्या ट्राफिक पोलिसांना केली मा�श्वानाने घेतला पादचारी तरुणाचा चावाससूनच्या बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयातील दो�पुण्यात १० वर्षात पहिल्यांदाच खुनाचे प्रमाण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात पुण्या�गोल्फ क्लबमधून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच�बनावट कंपनीकडून १०४ कामगारांच्या ‘पीएफ’वर घ�डेटींग अ‍ॅपवरून झाली ओळख, कमाईच्या नादात गमा�जुन्या वादातून एकाला भोसकले, दोघांना अटकहिट अ‍ॅण्ड रनमधील आरोपीला बेड्या, काळेपडळ पो�पुण्यात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणांचामॉर्निंग वॉक करणाऱ्याला कार चालकाने उडवलेअनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीअसला दादला नको गं बाई म्हणत दिली सुपारीपुण्यात खासगी कार्यालयात चोरी, साडेपाच लाखांभरधाव दुचाकी घसरली, सहप्रवाशी तरुणाला जीव गम�घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा गजाआडवस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल    कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थबिल्डर विठ्ठल पोळेकर खूनातील टोळीवर मोक्काधनकवडीतील आगप्रकरणी हॉटेल मालकाला अटकसंभाजी ब्रिगेडने नावात छत्रपती लावावे, अन्यथपुण्याच्या माजी महापौराच्या बंगल्यावर फिरव�नव्या यशस्वी वाटचालीसाठी पर्णकुटी व सह्याद्�हडपसरनजीक गावठी हातभट्टी दारुसाठा नष्टपुणे शहराचा ३ एप्रिलला पाणीपुरवठा बंद, ४ एप्र�गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात १० हजार �पत्नीला कुत्र्यासह जर्मनीला नेले नाही, पतीविआधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात : सरकार�मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खूनउपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कसबा गणपतजेष्ठाची रखवालदाराकडून २४ लाखांची फसवणूकदारूगोळा कारखान्यातील कामगारच निघाला चोर, पोपुण्यात ऐन गुढीपाडव्याला आगीचे विघ्न,खड्डयातील पाण्यात बुडून शाळकरी मुलगा ठारश्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन, पोलीगुढीपाडवा अन प्राचीन महत्त्वखंडणीसाठी टोळक्याने दुकानात शिरुन केली तोडफ�शाळेत जाऊन शिक्षिकेशी आगळीक करुन केला विनयभंइमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली : गणेश शि�पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद येथी�शिक्षण संस्थाचालकाकडे 25 लाखांची खंडणी मागणा�अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे �“मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकले”, CBSE बघोरपडी कॅनॉल परिसरात दोघा दारु विक्रेत्यांक�पत्नीची फसवणूक करुन 5 कोटीचे कर्ज काढणार्‍या �5 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी केल्याआदर्श रस्त्यांवर ड्रेनेज लाईनसाठी होणार खोद�किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; महात्मा फअंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून 5 लाख 88 ह�नटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवू

वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश 

marathinews24

पुणे – कोथरूड मधील रस्ते, पाणी प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच, पुढील आठवड्यात सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग कढण्याबाबत आश्वस्त केले.

कोथरुड मधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी प्रमुख विषयासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे मालमत्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप, भवन विभागाचे युवराज देशमुख, महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, विलास भालेराव यांच्या सह भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला कोथरुड मतदारसंघातील पाणीपुरवठ्यातील अडचणींची माहिती चंद्रकांत पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि सोसायटी भागात समान पाणीपुरवठा व्हावा; यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोथरुड मधील वस्ती भाग हा अनेक ठिकाणी चढावर वसलेला असल्याने; उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना मर्यादा येत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. यामध्ये प्रामुख्याने सुतारदरा, किष्किंधा नगर केळेवाडी भागावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले, त्यावर उपाय म्हणून लोकसहभागातून वस्ती भागाच्या सुरुवातीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देऊ; सदर टाक्यांमध्ये महापालिकेने पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

संभाजी ब्रिगेडने नावात छत्रपती लावावे अन्यथा राज्यभर आंदोलन करून – सविस्तर बातमी

याशिवाय कोथरुड मधील विकास आराखड्यातील रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये परांजपे शाळेसमोरील डीपी रस्त्यामधील एक रहिवासी न्यायालयात गेल्याने, सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची बाब पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असल्याने महापालिकेने न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, अशी सूचना केली. याशिवाय चांदणी चौकातील मुख्य महामार्गालगत एकलव्य महाविद्यालय येथून जाणाऱ्या १५ मीटरच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच, हा प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी सदर भागातील अतिक्रमणे हटवावित. त्यासोबतच रस्त्याचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची सातत्याने नाट्यगृहाची मागणी होत आहे. त्याशिवाय कोथरुड मध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह तथा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर सविस्तर अध्ययन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, या विषयांसह मतदारसंघातील इतर समस्यांसंदर्भात वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल तयार करण्याचे निर्देश बैठकीत दिले. सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे यावेळी आश्वास्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!