Breking News
मिरवणुकीत एसीपीच्या अंगावर मोटार घालण्याचा �खडकीतील कृत्रिम रेतन केंद्रात चोरीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक क�खिशातून पैसे हिसकावले; तिघांवर जबरी चोरीचा ग�दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचगर्भवती तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मं�कौटुंबिक वादातून चुलत भावाकडून घर पेटवून देणवारजे भागात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडलेअखेर डॉ.सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, गुन्हा �लोहमार्ग पुणे पोलीस झाले टेक्नोसॅव्ही कागदो�मिरवणुकीत एसीपीच्या अंगावर मोटार घालण्याचा �खडकीतील कृत्रिम रेतन केंद्रात चोरीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक क�खिशातून पैसे हिसकावले; तिघांवर जबरी चोरीचा ग�दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचगर्भवती तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मं�कौटुंबिक वादातून चुलत भावाकडून घर पेटवून देणवारजे भागात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडलेअखेर डॉ.सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, गुन्हा �लोहमार्ग पुणे पोलीस झाले टेक्नोसॅव्ही कागदो�

जुन्या वादातून एकाला भोसकले, दोघांना अटक

जुन्या वादातून धारधार शस्त्रांनी केले वार, दोघांना अटक

marathinews24

पुणे – जुन्या वादातून दोघांनी मिळून एकाला भोसकून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी हल्लेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वैदवाडीतील साम्राज्य प्रतिष्ठानजवळ घडली आहे. सलीम महमंद शेख (वय ३०)  आणि जाफर उर्फ अमिर महमंद शेख (वय ३२, दोघेही रा. वैदवाडी, हडपसर)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सलीम सय्यद  असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आवेज फिरोज शेख (वय २३ रा. वैदवाडी, हडपसर ) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम सय्यद आणि आरोपी वैदवाडी परिसरात राहायला असून, त्यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याचा राग सलीम शेख आणि जाफरला होता. त्याच रागातून आरोपींनी  ३१ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास सलीम सय्यद यांना  वैदवाडीतील साम्राज्य प्रतिष्ठानजवळ गाठले. त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने पोटात वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश िंशदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!