Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबरपर्यंत शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावे

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास १ सप्टेंबर मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) :- समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास १ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन – सविस्तर बातमी

यापर्वी विद्यार्थ्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ होती आता ही नव्याने मुदवाढ देण्यात आली आहे. सन 2025-26 करीता यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करुन नये.

अर्जाची नोंदणी करतांना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रत, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास १ सप्टेंबर २०२५ रोजी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावीत.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील “ताज्या घडामोडी” लिंकवर भेट देवून या संधीचा अधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×