Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

दुचाकीचा कट मारल्याचा वाद, तरूणाचा खूनाचा प्रयत्न

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

दोन अल्पवयीनांसह महिलेविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – दुचाकीवरून जाताना कट मारल्याच्या वादातून अल्पवयीनांसह एका महिलेने तरूणाचा खूनाचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीररित्या जखमी केल्याची घटना ६ मार्चला कोंढव्यातील भाग्योदनगरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीनांसह महिलेचा शोध घेतला जात आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा पुतण्या हा ६ मार्चला रात्री दहाच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील मक्का ओम सोसायटीजवळून जात होता. त्यावेळी त्याने कट मारल्याचा आरोप करीत दोन अल्पवयीनांसह महिलेने त्याला थांबवले. त्याला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर खुनी हल्ला केला. तरूणाच्या डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×