Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

डेक्कन परिसरात टोळक्याची एकाला बेदम मारहाण, दातही पाडले

क्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हा

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील डेक्कन परिसरातील गाडगीळ पुलाजवळ (झेड ब्रिज) तीन व्यक्तींनी एका व्यक्तीला मारहाण केली. यावेळी तिघांनी तक्रारदाराच्या तोंडावर दगड मारल्याने संबंधिताचे दात पडले. ही घटना २६ एप्रिलला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात तरुणाचा खून करून पसार आरोपी सहा वर्षानंतर अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा सासवड रस्त्यावर येवलेवाडी येथे राहतात. ते गाडगीळ पूल येथून जात असताना तिघांनी तक्रारदारास शिवीगाळ केली. तक्रारदाराने शिवीगाळ का करता अशी विचारल्याने, आरोपींनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एका आरोपीने दगड उचलून त्यांच्या तोंडावर फेकला. यात तक्रारदाराचे चार दात पडले. तसेच, तक्रारदार तेथून निघून जात असताना काळा शर्ट घातलेल्या आरोपीने पुन्हा दगडाने हल्ला केला. हा दगड डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×