Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त देखावा साकार

marathinews24.com

पुणे – गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो.

रुग्णांसाठी ‘दगडूशेठ’ गणपतीचे रुग्णालयातून ‘व्हर्च्युअल’ दर्शन – सविस्तर बातमी

पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा हा देखावा भक्तांच्या मनात अध्यात्माची नवी जागृती करतो. संस्कृती व अध्यात्माचे सुंदर मिश्रण असलेला हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. परदेशी परिवाराने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून, ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेचा हा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पत्ता : ६१४,शुक्रवार पेठ ओरिएंटल कॉम्प्लेक्स ४था मजला शाहू चौक गणपती मंदिरा शेजारी,पुणे
मोबाईल नंबर ९८२३११२३२३

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×