Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.महंमद हसन अली शेख (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बँक कर्मचारी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोरेगाव पार्क भागताील एका बँकेत कर्माचारी आहे. आरोपी शेख हा बँकेत सोमवारी ( ६ एप्रिल) दुपारी पावणे एकच्या सुमारास व्यावसायिक कर्ज मिळवण्याबाबतची कागदपत्रे घेऊन बँकेत आला होता. बँकेचे लेखापरीक्षण सुरू असल्याने बँक कर्मचारी महिलेने शेख याला थांबण्यास सांगितले. या कारणावरुन शेखने महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला, तसेच महिलेला धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×