Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

कोंढवा, चंदननगर भागात घरफोडी

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा, चंदननगर भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून एक लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील भागोदयनगर भागात असलेल्या केपीएच हाईट्स सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख पचा हजार रुपयांचे साेन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकऱणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

बेकायदा फलक लावणाऱ्या आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

चंदननगर भागातील खराडी परिसरात सद्गुरु सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चाेरट्यांनी २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रारदाराच्या बंद सदनिकेचे कुलूप एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तोडले. त्यांच्या पत्नीने पिश‌वीत ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×