Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे

ताज्या घडामोडी, पुणे

आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

बाल पुस्तक जत्रा राज्यभरात जिल्हास्तरावर व्हाव्यात- उदय सामंत marathinews24.com पुणे – आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्याच्या दृष्टीकोनातून बालसाहित्याची निर्मिती […]

पुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाही
ताज्या घडामोडी, पुणे

पुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाही

तातडीने अंमलबजावणी करा- आमदार हेमंत रासने यांची मागणी marathinews24.com पुणे – शहरातील पाचगाव-पर्वती, भांबुर्डे आणि वारजेतील टेकड्यांच्या संरक्षणासाठी 2022 ते

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
पुणे

महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंत

चाकण येथील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही marathinews24.com पुणे – महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून

शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण
पुणे

शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले वितरण marathinews24.com बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील

ताज्या घडामोडी, पुणे

डिएपी खताऐवजी पर्यायी खते वापरण्याचे आवाहन

खरीप हंगामात डिएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन marathinews24.com पुणे – खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून डिएपी खताची अधिक मागणी

पुण्यात २४ तासात ५४ झाडे कोसळली
पुणे

पुण्यात २४ तासात ५४ झाडे कोसळली

धनकवडी, हिंगणे खुर्द परिसरात सीमाभिंत कोसळल्या marathinews24.com पुणे – मुसळधार झालेल्या पावसामुळे पुण्यातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन
पुणे

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांना अखेरचा निरोप; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे श्रद्धांजली अर्पण marathinews24.com पुणे – जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ.

ताज्या घडामोडी, पुणे

धक्कादायक…विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

वारजे परिसरातील दुर्घटना marathinews24.com पुणे – विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वारजे परिसरात घडली आहे.

अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनासाठी करार
ताज्या घडामोडी, पुणे

अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनासाठी करार

महाराष्ट्र वनविभाग आणि ‘दि ग्रासलँड्स ट्रस्ट’ यांच्यात झाला करार marathinews24.com पुणे – अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

error: Content is protected !!
Scroll to Top
×