Breking News
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघड

पुणे

पुणे

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन marathinews24.com पुणे –  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. […]

पुणे

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद संपन्न marathinews24.com पुणे – शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या

पुणे

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

अ‍ॅड.आशिष शेलार यांची पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट marathinews24.com पुणे – ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत

पुणे

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, बदनामी थांबवा- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर

हगवणे प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, आरोप खोटे – सुपेकर यांचा खुलासा marathinews24.com पुणे– राज्यभरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात

पुणे

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण marathinews24.com पुणे – महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस

पुणे

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकऱ्यांच्या हक्कांना बळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – अजित पवार marathinews24.com पुणे – शेतकरी हा राज्यशासनाच्या केंद्रस्थानी असून संकट काळात

पुणे

पुणे पोलिस दलात दाखल होणार मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल

नागपूरनंतर पुण्यात ‘कंट्रोल रूम ऑन व्हील्स’ marathinews24.com पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था आणि अनुचित घटना टाळण्यासह गर्दीच्या ठिकाणी योग्य पद्धतीने

गावगुंडांचा मुलाहिजा ठेउ नका- पोलीस आयुक्त अमितेश कुमार
ताज्या घडामोडी, पुणे

गावगुंडांचा मुलाहिजा ठेउ नका- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे केले उदघाटन marathinews24.com पुणे – शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिसांनी कोणत्याही गावगुंडांचा मुलाहिजा ठेउ नका.

आम्ही स्वतः हुन सुमोटो तक्रार दाखल केली, महिला आयोगावर टीका करणे अयोग्य- रूपाली चाकणकर
गुन्हेगारी, ताज्या घडामोडी, पुणे

आम्ही स्वतः हुन सुमोटो तक्रार दाखल केली, महिला आयोगावर टीका करणे अयोग्य- रूपाली चाकणकर

चाकणकरांचा खुलासा; वैष्णवीच्या छळाची कोणतीही तक्रार नव्हती marathinews24.com पुणे – सासरच्या छळाला कंटाळून विवाहित वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती.

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सर्वच संबंधित विभागांनां निर्देश marathinews24.com पुणे

error: Content is protected !!
Scroll to Top
×