टेस्ट ट्रॅकच्या नुतनीकरणामुळे अनुज्ञप्ती चाचणीच्या कामकाजात बदल

टेस्ट ट्रॅकच्या नुतनीकरणामुळे अनुज्ञप्ती चाचणीच्या कामकाजात बदल

प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले

marathinews24.com

पुणे – आयडीटीआर येथील टेस्ट ट्रॅकचे नुतनीकरण कामकाज 24 ते 28 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे आयडीटीआर येथील टेस्ट ट्रॅकवर अनुज्ञप्ती चाचणी होऊ शकणार नाही. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास शिखर बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

ज्या अर्जदारांना आयडीटीआर येथील 24 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये अनुज्ञप्ती चाचणीकरिता अपॉइंटमेंट मिळाली आहे अशा अर्जदारांनी, 29 डिसेंबर 2025 पासून 2 जानेवारी 2026 पर्यंत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत आयडीटीआर, पुणे येथे चाचणीसाठी उपस्थित रहावे. अशा अर्जदारांना नविन अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×